• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 'मी जन्मतः शिवसैनिक आहे, मला चौकीदार होण्याची गरज नाही'
  • VIDEO: 'मी जन्मतः शिवसैनिक आहे, मला चौकीदार होण्याची गरज नाही'

    News18 Lokmat | Published On: Apr 1, 2019 12:00 PM IST | Updated On: Apr 1, 2019 01:12 PM IST

    1 एप्रिल : सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान ''मी जन्मतः शिवसैनिक आहे, मला चौकीदार होण्याची गरज नाही,'' असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना '' जेवढ्या जागा माझ्या वाट्याला आल्या शिवसेना तेव्हढीच मला सीमीत ठेवायची नाही. विरोधी पक्षात सर्वांनाच पंतप्रधान होण्याची ईच्छा आहे. काँग्रेसमुक्त भारत ही फक्त एक कल्पना आहे. अयोध्या प्रश्नाना गती मिळाली नाही तर मी पुन्ही अयोद्धेला जाईल,'' असंही ते म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading