मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO: युतीच्या सभेत नरेंद्र पाटलांचं उदयनराजेंना खुलं आव्हान

VIDEO: युतीच्या सभेत नरेंद्र पाटलांचं उदयनराजेंना खुलं आव्हान

सातारा, 12 एप्रिल : साताऱ्यात पार पडलेल्या प्रचार सभेत भाजप-सेना युतीचे उमेदवार नरेंद्र पाटिल यांनी ''उदयनराजे पडणार म्हणजे पडणार'', असं म्हणत ''मर्द मराठ्यांनो विरोधकांच्या धमकीला तुम्ही अजिबात घाबरू नाका. तुम्ही शिवसैनिक आहात. तुम्हा सर्वांच्या हातात मोबाईल आहे ना? मग कुणाचा फोन आलाच तर खुशाल रेकॉर्डींग करा.'' असं आवाहन जनतेला केलं.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, Narendra patil, Satara S13p45, Udyanraje Bhosle