Home /News /maharashtra /

साताऱ्यात राज ठाकरेंची सभा उदयनराजेंना तारणार का? पाहा हा SPECIAL REPORT

सातारा, 11 मे : सातारा हा खरंतर खासदार उदयनराजेंचा बालेकिल्ला. पण तिथंही त्यांना यावेळी राज ठाकरेंच्या सभेची गरज भासली. कारण मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून उदयनराजेंसमोर यावेळी मोठं आव्हान उभं केलं. पाहुयात साताऱ्यात मनसे फॅक्टर राष्ट्रवादीला नेमका कसा फायदेशीर ठरला तो

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Lok sabha election 2019

    पुढील बातम्या