मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO: 'हा उसाला लागलेला कोल्हा', सदाभाऊ खोतांची शेट्टींवर जहरी टीका

VIDEO: 'हा उसाला लागलेला कोल्हा', सदाभाऊ खोतांची शेट्टींवर जहरी टीका

सांगली, 12 एप्रिल : ''राजू शेट्टी उसाचं आणि दूधाचं आंदोलन करत आहे. पण हा शेट्टी उसाला लागलेला कोल्हा आहे. हा कोल्हा उसाचे राजकारण करून कारखानदारांच्या मांडीला मंडी लावून बसला असून तो फडात बसून शेतकऱ्यांची शिकार करत आहे'', अशी जहरी टीका मंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगलीच्या इस्लामपूरमध्ये पार पडलेल्या प्रचार सभेत राजू शेट्टींवर केली.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, Sangli S13p44