• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: देठ की हो हिरवा; पुण्यात बापट विरूद्ध सुरेखा पुणेकर
  • SPECIAL REPORT: देठ की हो हिरवा; पुण्यात बापट विरूद्ध सुरेखा पुणेकर

    Suraj Yadav | News18 Lokmat | Published On: Mar 30, 2019 07:50 AM IST | Updated On: Mar 30, 2019 12:37 PM IST

    30 मार्च : पुण्यातून गिरीष बापटांविरोधात काँग्रेसकडून आता चक्क लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचं नाव चर्चेत आलाय. स्वतः सुरेखा पुणेकर यांनीच आपण दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडला भेटल्याचं सांगत या चर्चेला दुजोरा दिला आहे. त्यामुळे खरंच असं झालं तर पुणे लोकसभेची लढत नक्कीच रंगतदार होणार यात शंकाच नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading