• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानंतर मेटेंविरोधात पंकजा आक्रमक, शायरीतून साधला निशाणा
  • VIDEO : राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानंतर मेटेंविरोधात पंकजा आक्रमक, शायरीतून साधला निशाणा

    News18 Lokmat | Published On: Apr 13, 2019 11:30 AM IST | Updated On: Apr 13, 2019 11:30 AM IST

    बीड, 13 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. याबाबत बीडच्या जाहीर सभेत बोलताना भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ''हम दुश्मन को बडी शानदार सजा देते है, हाथ उठाते नही बस नजरोसे गीरा देते है'' अशी शायरी करत मेटेंना त्यांनी टोला लगावला. ''मी स्टँडर्ड राजकारण केलं आहे. त्यामुळे मी कुणाचा नामोल्लेख करणार नाही आणि मुख्यमंत्री सर तुम्ही पण आपलं तोंड खराब करून घेऊ नये'', असा सल्लाही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading