• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: नितीन गडकरींनी मतदानानंतर दिली 'ही' प्रतिक्रिया
  • VIDEO: नितीन गडकरींनी मतदानानंतर दिली 'ही' प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Apr 11, 2019 10:43 AM IST | Updated On: Apr 11, 2019 10:43 AM IST

    नागपूर, 11 एप्रिल : ''जगात सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश आहे आणि लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे ही निवडणूक आहे. लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी मतदान करावं'' असं आवाहन नागपूर भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी केलं. ''जनतेचा पाठिंबा मिळाला म्हणून मी गेल्यावेळी निवडून आलो होतो. निश्चितच यंदा मी मागच्यावेळेसपेक्षा जास्त मतांनी विजयी होईल'', असा विश्वास त्यांनी न्यूज18 लोकमतशी बोलताना व्यक्त केला. मतदानाला निघण्यापूर्वी त्यांनी सपत्नीक त्यांच्या निवसस्थानी देवीचं दर्शन घेतलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading