Home /News /maharashtra /

SPECIAL REPORT: 'हे राम'चं राजकारण हिट होईल?

मुंबई, 15 मे: नथुराम गोडसे हिंदू दहशतवादी होता या कमल हसन यांच्या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण झाला. आता हिंदू महासभेच्या अभिषेक अग्रवाल यांनी कमल हसन यांना थेट गांधींकडे पोहोचवण्याची म्हणजेच जीवे मारण्याची धमकी दिली.

    First published:

    Tags: Election 2019, Kamal hasan, Lok sabha election 2019, Mahatma gandhi, Nathuram Godse

    पुढील बातम्या