• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: कधी संपणार प्रदेश काँग्रेसमधल्या लाथाळ्या?
  • SPECIAL REPORT: कधी संपणार प्रदेश काँग्रेसमधल्या लाथाळ्या?

    News18 Lokmat | Published On: Apr 1, 2019 09:40 AM IST | Updated On: Apr 1, 2019 09:40 AM IST

    1 एप्रिल : लोकसभा उमेदवार निवडीदरम्यान प्रदेश काँग्रेसच्या कारभारात राष्ट्रवादीच्या पवारांचा नको तितका हस्तक्षेप वाढल्याने चव्हाणांविरोधात मोठी नाराजी पसरली आहे. राज्यात काँग्रेसचं नेतृत्व करणारे अशोक चव्हाण यांच्या विरोधात नाराजी वाढल्यानं अखेर दिल्लीतील नेत्यांना महाराष्ट्रात लक्ष देण्याची वेळ आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading