रायचंद शिंदे, पुणे, 11 एप्रिल : ''गेल्या 5 वर्षात शेतीकडे सरकारचं दुर्लक्ष झालं आहे. सत्तेत आल्यानंतर कांद्यासह इतर शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी झगडणार. तसंच कांदा, बटाट्यावर प्रक्रिया करणारे व्यवसाय उभारणार, वनौषधी आणि शेतमालावर प्रक्रिया व्यवसाय उभारणार'', असं शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amol kolhe, Election 2019, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, Shirur S13p36