मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /VIDEO : अब्दुल सत्तारांचं नेमकं चाललंय तरी काय? दानवेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया

VIDEO : अब्दुल सत्तारांचं नेमकं चाललंय तरी काय? दानवेंनी दिली 'ही' प्रतिक्रिया

4 एप्रिल : अब्दुल सत्तार यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंसोबत अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. ''मी स्वतः  आणि रावसाहेब दानवे दोघेही मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या विमानाने त्यांच्या भेटीला मुंबईला गेलो.'' पण सत्तारांच्या या वक्तव्यावर रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट नकार दिला. ''मी ही माध्यमांवर पाहिली. पण मी त्यांच्यासोबत कुठे गेलो नाही आणि कोणाचीही भेट घडवून आणली नाही'', असं दानवे म्हणाले. तसंच अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये येण अशक्य असल्याचं त्यांनी न्यूज18 लोकमतला सांगितलं. माझ्यासमक्ष तरी मुख्यमंत्र्यांना ते भेटले नसल्याचं दानवेंनी सांगितलं. तर भाजप प्रवेशाबाबत बोलताना सत्तार यांनी ''माझी मुख्यमंत्र्यांसोबत केवळ चर्चा झाली, भाजप प्रवेशाबाबत कोणताच निर्णय झाला नाही'', असं सांगितलं. तसंच ''मी भाजपमध्ये जाणार नाही'', असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

पुढे वाचा ...

    First published:
    top videos

      Tags: Abdul sattar, Election 2019, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, Raosaheb Danve