मुंबई, 19 जून: आठवड्याभरापासून मध्य रेल्वेचं रडगाणं अजूनही कायम आहे. आज मध्य रेल्वेची वाहतूक जवळपास 10 ते 20 मिनिटं उशिराने सुरू असल्यानं प्रवासी मात्र चांगलेच वैतागले आहेत. नेरळजवळ दुरंतो एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं लोकलची वाहतूकही विस्कळीत झाली आहे.