LIVE NOW

LIVE : मुंबईतल्या वरळी मतदारसंघातून 4 कोटी जप्त, निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई

सोमवारी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात मतदान होईल आणि त्यानंतर 24 तारखेला निकाल जाहीर होतील. प्रचाराच्या या शेवटच्या दिवसाचे सर्व अपडेट जाणून घ्या...

Lokmat.news18.com | October 19, 2019, 8:56 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated October 19, 2019
auto-refresh

Highlights

Load More
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. संध्याकाळपर्यंत राज्यभरात सर्वच पक्षांच्या सभा, रोड शो पार पडले. आता सोमवारी राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात मतदान होईल आणि त्यानंतर 24 तारखेला निकाल जाहीर होतील. प्रचाराच्या या शेवटच्या दिवसाचे सर्व अपडेट जाणून घ्या...