LIVE NOW

दिवाळीपूर्वीच मिळणार नवा मुख्यमंत्री; महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commision of India) पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

Lokmat.news18.com | September 21, 2019, 2:21 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated September 21, 2019
auto-refresh

Highlights

मुंबई, 21 सप्टेंबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commision of India) पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेसाठी 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. यामुळे दिवाळीपूर्वीच राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहे.
2:13 pm (IST)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन


Load More