LIVE NOW

LIVE : संजय राऊत- शरद पवार भेट; राजकीय चर्चांना पुन्हा उधाण

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तास्थापने संदर्भातील घडामोडींना वेग आला आहे.भाजपने विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्यानंतर शिवसेनेने विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केली आहे. आता सत्ता स्थापनेसंदर्भात दोन्ही पक्षांचे नेते कधी चर्चा सुरु करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. युतीच्या या सत्तावाटपाच्या संघर्षात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष कोणती भूमिका घेते हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Lokmat.news18.com | October 31, 2019, 8:09 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated October 31, 2019
auto-refresh

Highlights

Load More
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तास्थापने संदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. भाजपने विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्यानंतर शिवसेनेने विधीमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केली आहे. आता सत्ता स्थापनेसंदर्भात दोन्ही पक्षांचे नेते कधी चर्चा सुरु करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पुढच्या हालचालींकडेही राज्याचं लक्ष आहे. या सगळ्या घडामोडींचे LIVE अपडेट्स