LIVE NOW

LIVE : राज्यपालांकडून शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण

महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.

Lokmat.news18.com | November 10, 2019, 8:49 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated 1 week ago
auto-refresh

Highlights

Load More
मुंबई, 10 नोव्हेंबर : 'नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत देत जनादेश मिळाला. त्यामुळे राज्यपालांनी नव्यानं सत्ता स्थापन करण्यास आम्हाला सांगितले. मात्र असे असले तरी शिवसेना सत्ता स्थापन करण्यासाठी आमच्यासोबत आली नाही. त्यामुळे आम्ही आता सत्ता स्थापन करणार नाही. जनादेशाचा अपमान करून सेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा,' असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली आहे.