LIVE NOW

मी सत्तेत होतो, सत्तेत आहे आणि उद्याही शिवसेना सत्तेत राहणार - उद्धव ठाकरे

सत्ता तर मला पाहिजेच, कोणत्याही परिस्थितीत पाहिजे.--शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

Lokmat.news18.com | October 8, 2019, 9:33 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated October 8, 2019
auto-refresh

Highlights

Load More
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना संबोधित केलं. भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह, मित्रपक्ष भाजपवरही सडकून टीका केली.
corona virus btn
corona virus btn
Loading