LIVE NOW

LIVE अपडेट: काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भाषा शेजारच्या देशासारखी- PM मोदी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील आज मेगा दिवस आहे. राज्यातील विविध भागात आज दिग्गज नेत्यांची सभा होत आहे.

Lokmat.news18.com | October 13, 2019, 2:10 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated October 13, 2019
auto-refresh

Highlights

Load More
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातील आज मेगा दिवस आहे. राज्यातील विविध भागात आज दिग्गज नेत्यांची सभा होत आहे.पंतप्रधान मोदींनी जळगावमध्ये तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कोल्हापूरमध्ये सभा घेत विरोधकांचा समाचार घेतला. मोदींनी महाराष्ट्रातील त्यांच्या पहिल्या सभेत काश्मीरचा मुद्दा देखील उपस्थित केला. तसेच पवारांवर टीका करण्याची संधी त्यांनी सोडली नाही. यावेळी PM मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्षातील काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होणार आहे.