• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Live Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व आमदारांची उद्या वेस्टिन हॉटेलमध्ये घेणार भेट

Live Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व आमदारांची उद्या वेस्टिन हॉटेलमध्ये घेणार भेट

राज्यात मान्सून सक्रीय झाला असून आज (शनिवार) अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 • News18 Lokmat
 • | June 19, 2022, 00:05 IST
  LAST UPDATED 2 MONTHS AGO

  हाइलाइट्स

  22:36 (IST)

  -  एकिकडे सर्वच राजकिय पक्षांच हॅाटेल पॅालिटिक्स सुरू असताना. सर्व एकत्रित पणे आनंदाचे काही क्षण देखील व्यथीत करत आहे. भाजप महिला आमदार मनिषा चौधरी यांचा वाढदिवस ताज प्रेसिडेंट हॅाटेल येथे सर्व आमदारांनी साजरा केला.

  21:15 (IST)

  औरंगाबाद
  मेहबूब शेख प्रकरणातील 'त्या' तरुणीचं घूमजाव
  चित्रा वाघ, सुरेश धस यांच्यावर तरुणीचा आरोप
  'वाघ,धसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रवृत्त केलं'
  औरंगाबादच्या जिन्सी पोलीस ठाण्यात केली तक्रार
  तक्रारीमुळे मेहबूब शेख प्रकरणाला नवीन वळण

  19:30 (IST)

  भाजप आमदारांची ताज हॉटेलमध्ये बैठक
  देवेंद्र फडणवीसांचा मविआवर हल्लाबोल
  'राज्यसभेला मविआचा पत्त्यांचा बंगला हलला'
  '20 तारखेला मविआचा पत्त्यांचा बंगला कोसळेल'
  भाजपचे पाचही उमेदवार निवडून आणा - फडणवीस
  फडणवीसांचं उद्या दुपारी 4 वा. आमदारांना मार्गदर्शन 

  19:16 (IST)

  भाजप आमदारांची ताज हॉटेलमध्ये बैठक सुरू
  विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक
  देवेंद्र फडणवीसांचं भाजप आमदारांना मार्गदर्शन

  19:15 (IST)

  शिवसेनेच्या वर्धापनदिनी मुख्यमंत्र्यांचं मार्गदर्शन
  उद्धव ठाकरे उद्या दुपारी 12 वा. मार्गदर्शन करणार
  हॉटेल वेस्ट इन सभागृहात आमदारांना मार्गदर्शन
  राज्यभरातील शिवसैनिकांनाही करणार मार्गदर्शन
  आमदार, खासदार, पदाधिकारी राहणार उपस्थित 

  19:13 (IST)

  - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व आमदारांची उद्या वेस्टिन हॉटेलमध्ये घेणार भेट

  18:34 (IST)

  - विधानपरीषदेच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदारांची ताज प्रेसिडेंट हॉटेल येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी देवेंद्र फडणवीस पोहचले आहेत. आमदारांच्या बैठकीस सुरूवात झालीय.

  18:18 (IST)

  - राष्ट्रवादी काँग्रेसचे संध्याकाळी मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये
  - सर्व आमदारांची ट्रायडेंट हॉटेलमध्ये बैठक होणार
  - उपमुख्यमंत्री अजित पवार ट्रायडेंट हॉटेलवर पोहोचले

  17:50 (IST)

  मुंबईत उड्डाणपुलाच्या लोकार्पणावरून वाद
  बोरिवलीत शिवसेना-भाजप आमनेसामने
  आदित्य ठाकरेंच्या हस्ते पुलाचं लोकार्पण
  मुंबई भाजपचं उड्डाणपुलाजवळ आंदोलन
  उड्डाणपुलाजवळ भाजपकडून बॅनरबाजी 

  राज्यात मोसमी पाऊस सक्रीय झाला असून आज (शनिवार) मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.