• होम
  • व्हिडिओ
  • मेगाभरती! कोण-कोण झालं भाजपमध्ये सहभागी, पाहा हा VIDEO
  • मेगाभरती! कोण-कोण झालं भाजपमध्ये सहभागी, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2019 11:16 AM IST | Updated On: Jul 31, 2019 11:42 AM IST

    मुंबई, 31 जुलै : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये आज मेगाभरती सुरू झाली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आमदार भाजपमध्ये प्रवेश केला आहे. संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, कालीदास कोळंबकर आणि वैभव पिचड यांनी आपल्या आमदरकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर आज हे चारही जण भाजपवासी झाले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजीमहिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीदेखील आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत गरवारे क्लबच्या कार्यक्रमात हा प्रवेश पार पडला. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading