मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO: सोलापुरात EVM बंद पडल्यानं मतदानाला उशीर

सोलापूर, 18 एप्रिल: राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरूवारी सुरू आहे. सोलापुरातील नेहरूनगर इथल्या क्र. 167 मतदान केंद्रावर एक तास मतदान उशिरा सुरू झालं आहे. ईव्हीएममधील तांत्रिक बिघाडामुळे मतदान केंद्रावर मतदारांना दीड तास ताटकळावं लागलं होतं. त्यामुळे 167 क्रमांक मतदान केंद्रावरील मतदारांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: BJP, Congress, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha election 2019, Prakash ambedkar, Praniti shinde, Solapur S13p42

    पुढील बातम्या