News18 Lokmat

लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघातात 7 जण जागीच ठार

खमींवर लातुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 28, 2017 10:14 AM IST

लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघातात 7 जण जागीच ठार

28 नोव्हेंबर : लातूर-नांदेड महामार्गाजवळ क्रुझर आणि टेम्पोच्या भीषण अपघातात सात जणांचा जागीत मृत्यू झालाय. तर 13 जण जखमी झाले आहे.

लातूर नांदेड रोडवर पहाटे 6.30 वाजता हा अपघात झालाय. मेटॅडोर क्रूजर जीप आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. चाकूरहुन लातुरकडे येणारी ही गाड़ी रसत्याच्या कडेला उभ्या असलेल्या सोयाबीन घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर आदळली. ही धडक इतकी भीषण होती की यात क्रूजरचा चक्काचूर झालाय. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 13 जण जखमी झालेत. जखमींवर लातुरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 28, 2017 10:14 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...