LIVE NOW

LIVE : उदयनराजेंच्या कुटुंबातील लग्न सोहळ्याला राज ठाकरेंसह दिग्गजांची हजेरी

कोरोनासह राज्य आणि देशाभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स

Lokmat.news18.com | March 5, 2021, 11:33 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated March 5, 2021
auto-refresh

Highlights

11:32 pm (IST)

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांचे भाचे अतिशराजे पवार यांचा विवाह सोहळा नाशिकमध्ये पार पडला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक राजकीय नेते या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.

9:51 pm (IST)

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई
माओवादविरोधी अभियानातलं मोठं यश
माओवाद्यांच्या गडात घुसून शिबीर उद‌्ध्वस्त
C-60 कमांडो जवान सुरक्षित बाहेर पडले
तीन वेळा माओवाद्यांकडून जवानांवर हल्ला
माओवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान जखमी
जवानांनी प्रत्युत्तर देत हल्ला परतावून लावला

8:52 pm (IST)

स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण
सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
हिरेन इमारतीबाहेर जाताना CCTV मध्ये कैद
काल रात्री 8.27 वा. सोसायटीबाहेर पडताना कैद

7:49 pm (IST)

स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण
एटीएसकडे तपास का देत आहात? - शेलार
'मुंबई पोलीस तपास करतील म्हणत होता'
गृहमंत्र्यांनी याचं स्पष्टीकरण द्यावं - शेलार
या प्रकरणात काळंबेरं - आशिष शेलार

7:44 pm (IST)

सावधान ! राज्यात कोरोनाचं टेन्शन वाढलं
राज्यात करोनाचा आकडा 10 हजारांवर
राज्यात दिवसभरात 10 हजार 216 रुग्ण
राज्यात दिवसभरात 53 रुग्णांचा मृत्यू
राज्यात दिवसभरात 6 हजार रुग्ण बरे

7:34 pm (IST)

स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण
या प्रकरणाचा एटीएसकडे तपास - गृहमंत्री

6:52 pm (IST)

या प्रकरणात थक्क करणारे योगायोग - फडणवीस
गृहमंत्र्यांनी थातूरमातूर जबाब दिला - फडणवीस
'ठाण्याचं काय कनेक्शन? हा योगायोग नाही'
सीडीआर, जबाब उपलब्ध - देवेंद्र फडणवीस
'प्राईम विटनेस मनसुख हिरेनबाबत असं झालं'
कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होतोय? - फडणवीस

 

6:40 pm (IST)

मुंबई - कारमायकल रोड स्फोटक गाडी प्रकरण
'त्या' गाडीच्या मालकाचा मृतदेह सापडला
मनसुख हिरेन हे स्कॉर्पिओचे मालक
मुंब्रा खाडीत सापडलेल्या मृतदेहामुळे गूढ वाढलं
हिरेन यांच्या कुटुंबीयांनी केली होती तक्रार
हिरेन हा तपासातील महत्वाचा दुवा - फडणवीस
सुरक्षा दिली पाहिजे होती - देवेंद्र फडणवीस
प्रमुख साक्षीदारच गायब होतो हे गंभीर - फडणवीस
या प्रकरणात थक्क करणारे योगायोग - फडणवीस
मनसुख हिरेन प्रकरण NIA कडे सोपवा - भाजप
प्रकरणाची निष्पक्ष चौकशीची भाजपची मागणी
सर्व प्रकरणाचा ATS कडे तपास - अनिल देशमुख

6:33 pm (IST)

औरंगाबाद ब्रेकिंग
- ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याला भीषण आग
- तब्बल 5 एकर परिसरात पोहोचली आग
- किल्ल्याच्या तटबंदीत लागली आग
- आगीचे कारण अस्पष्ट 
- देवगिरी किल्ला परिसरात धूर
- परिसरातील पिके आगीच्या तडाख्यात
- हजारो झाडे आगीत जळून खाक

5:40 pm (IST)

नागपुरात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक
नागपुरात दिवसभरात 1393 नवीन रुग्ण
नागपुरात दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू
जिल्हा प्रशासनाकडून नवीन नियमावली जाहीर

Load More
कोरोनासह राज्य आणि देशाभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स