पुणे मेट्रोसमोर भूसंपादनाचं मोठ आव्हान

पुणे मेट्रोसमोर भूसंपादनाचं मोठ आव्हान

नागपूरच्या तुलनेत पुण्याच्या प्रकल्पाचं काम सुमारे 2 वर्ष उशिरा सुरू झालं आहे. त्यातही मेट्रोच्या मार्गावरील जागांचं संपादन करणं हा कळीचा मुद्दा आहे.

  • Share this:

पुणे,07 सप्टेंबर: पुण्यात मेट्रो प्रकल्पाची घोडदौड जोरात सुरू असली तरी महत्वाच्या जागा ताब्यात घेणं हे सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे.

नागपुरच्या तुलनेत पुण्याच्या प्रकल्पाचं काम सुमारे 2 वर्ष उशिरा सुरू झालं आहे. त्यातही मेट्रोच्या मार्गावरील जागांचं संपादन करणं हा कळीचा मुद्दा असून

कोथरूड येथील नियोजित शिवसृष्टी आणि मेट्रो स्थानक यासाठी  एकच जागा प्रस्तावित आहे हा मोठा पेच आहे. त्यासोबत शेतकी विद्यालय परिसर, शिवाजीनगर गोदाम परिसर आणि स्वारगेट चौक या भागातील जागा मेट्रो स्थानक, डेपो यासाठी महत्वाच्या आणि अनिवार्य आहेत. जागांचा प्रश्न कसा सुटणार आणि इतके वर्षांपासून रखडलेली मेट्रो रूळावर कधी धावणार हे पाहणं आता  महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 7, 2017 09:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading