• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • VIDEO: कोकण रेल्वेचं एका सेकंदात बुकिंग फुल्ल, रांगेतील पहिल्या प्रवाशालाही मिळालं नाही तिकीट

VIDEO: कोकण रेल्वेचं एका सेकंदात बुकिंग फुल्ल, रांगेतील पहिल्या प्रवाशालाही मिळालं नाही तिकीट

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

<strong>नवी मुंबई, 4 मे: </strong>नवी मुंबईकरांची मोठी निराशा झाली आहे. बुकिंग खिडकी उघडताच कोकण रेल्वेचं तिकीट बुक झाल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी आणि संताप अशी दुहेरी भावना आहे. तिकीट बुकिंगच्या रांगेत असलेल्या पहिल्या प्रवाशालाही तिकीट मिळू शकले नाही त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे याबाबत चौकशी करण्याची प्रवाशांकडून मागणी करण्यात आली आहे.

  • Share this:
    नवी मुंबई, 4 मे: नवी मुंबईकरांची मोठी निराशा झाली आहे. बुकिंग खिडकी उघडताच कोकण रेल्वेचं तिकीट बुक झाल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी आणि संताप अशी दुहेरी भावना आहे. तिकीट बुकिंगच्या रांगेत असलेल्या पहिल्या प्रवाशालाही तिकीट मिळू शकले नाही त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे याबाबत चौकशी करण्याची प्रवाशांकडून मागणी करण्यात आली आहे.
    First published: