मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Gold Rate Today : लग्नासाठी सोनं घ्यायचं या 2 जिल्ह्यात मिळतंय स्वस्त सोनं, चेक करा दर

Gold Rate Today : लग्नासाठी सोनं घ्यायचं या 2 जिल्ह्यात मिळतंय स्वस्त सोनं, चेक करा दर

तुमच्या जिल्ह्यात किती महाग झालं सोनं, लगेच चेक करा इथे दर

तुमच्या जिल्ह्यात किती महाग झालं सोनं, लगेच चेक करा इथे दर

तुमच्या जिल्ह्यात किती महाग झालं सोनं, लगेच चेक करा इथे दर

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : सोन्या-चांदीच्या दरात सलग वाढ होत आहे. सोन्याचे दर काही कमी होण्याचं नाव घेत नाहीत. त्यामुळे आता ऐन लग्नसराईत सोनं खरेदीचं टेन्शन वाढलं आहे. सोनं महाग होत असलं तरी लग्नसराईमुळे आणि गुंतवणुकीच्या दृष्टीनेही सोन्याची मागणी वाढली आहे. बुधवारी मार्केट सुरू असताना सोन्याचा भाव 75 रुपयांनी वाढून 57,332 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये एप्रिलमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 75 रुपयांनी किंवा 0.13 टक्क्यांनी वाढून 57,332 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आणि 16,709 लॉटमध्ये विक्री झाली.

जागतिक पातळीवर, न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा भाव 0.50 टक्क्यांनी वाढून $1,894.20 प्रति औंस झाला. वायदा बाजारातही चांदीला अच्छे दीन आले आहेत. आज सोन्याच्या दरांनी आणखी एक रेकॉर्ड केला आहे. GST सोडून 24 कॅरेट शुद्धतेच्या (999) सोन्याचे दर हे 58 हजार 30 वर पोहोचले आहेत. आज सोन्याच्या दरांनी आणखी एक रेकॉर्ड केला आहे. GST सोडून 24 कॅरेट शुद्धतेच्या (999) सोन्याचे दर हे 58 हजार 30 वर पोहोचले आहेत.

तुमच्या जिल्ह्यात कसे आहेत सोन्याचे दर?

सांगली शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 ग्रॅम5,74057,400
22 ग्रॅम5,30953,400
20 ग्रॅम..................
18 ग्रॅम4,47744,770

चांदीचे दर प्रतिकिलो - 68,500

सोलापुरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 ग्रॅम५७९५५७९५१
22 ग्रॅम५३१२५३१२१
20 ग्रॅम४८२७४८२७८
18 ग्रॅम४३४४ ४३४४९

चांदीचे दर प्रतिकिलो - ६७५५०

नागपूर शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 ग्रॅम 5,79057,900
22 ग्रॅम5,48054,800
20 ग्रॅम  5,22052,200
18 ग्रॅम4,630 46,300

चांदीचे दर प्रतिकिलो - 69,100

कोल्हापुरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 ग्रॅम5,77057,700
22 ग्रॅम5,30853,080
20 ग्रॅम------------------
18 ग्रॅम4,501 45,010

चांदीचे दर प्रति किलो - 67,700

मुंबई  शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 ग्रॅम5,75557,550
22 ग्रॅम5,27552,750
20 ग्रॅम--------------------
18 ग्रॅम---------- ----------

वर्धा शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 ग्रॅम 5,77557,750
22 ग्रॅम 5,32153,210
20 ग्रॅम4,75247,520
18 ग्रॅम4,608 46,080

चांदीचे दर प्रतिकिलो - 68,800

अमरावतीतील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 ग्रॅम५७६८५७६८०
22 ग्रॅम५३९९५३९९०
20 ग्रॅम----------
18 ग्रॅम ४४०१ ४४०१०

नाशिक  शहरातील सोन्याचे दर

सोन्याचे दर 1 ग्रॅम10 ग्रॅम
24 ग्रॅम5,75857,580
22 ग्रॅम5,278 52,780
20 ग्रॅम----------
18 ग्रॅम----- ----

First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today, Local18