'गेल्या 24 तासांपासून कुणाशीच संपर्क नाही', कोल्हापूरमधील पुराची भीषणता दाखवणारे 14 PHOTOS

गेल्या अनेक दिवसांपासून असंख्य नागरिक घरामध्ये अडकून राहिले आहेत.

  • Share this:

कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यातील पूरस्थिती  गंभीर झाली आहे.

मुसळधार पाऊस आणि नंतर आलेल्या पुरामुळे गेल्या अनेक दिवसांपासून असंख्य नागरिक घरामध्ये अडकून राहिले आहेत.

'गेल्या आठ दिवसांपासून गावात वीज नाही. तसंच मोबाईल बंद झाल्याने कुणाशीही संपर्क होत नाही. पण अजूनही प्रशासनाकडून कोणतीही मदत आलेली नाही,' असा आरोप शाहूवाडी इथल्या सोंडोली गावातील ग्रामस्थांनी केला आहे.

परिस्थिती गंभीर झाली असून अनेक कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटल्याचीही माहिती आहे.

प्रशासनाने आम्हाला लवकरात लवकर मदत पोहोचवून पाण्यात बाहेर काढावं, अशी मागणी पुरात अडलेले लोक करत आहेत.

कोल्हापुरातील चंदगड तालुक्यातही पुराच्या पाण्यानं थैमान घातलं आहे. 'मी काल दुपारीपर्यंत मोबाईलद्वारे गावातील लोकांच्या संपर्कात होतो. पण दुपारी 4 नंतर कुणाशीही संपर्क होऊ शकलेला नाही. प्रशासनाने लवकरात लवकर मदत पोहोचवावी,' अशी मागणी मूळ चंदगडमधील धुमडेवाडी गावातील आणि सध्या मुंबईत असलेल्या नामदेव पाटील यांनी केली आहे.

सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील पूरस्थिती अजूनही गंभीर असली तरी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

बचाव व मदतकार्यावर भर दिला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोल्हापूर-सांगली पट्ट्यातील पुराची भीषणता दाखवणारी काही छायाचित्र

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 02:50 PM IST

ताज्या बातम्या