• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ...म्हणून गिरीश महाजनांनी सेल्फी व्हिडिओत हात उंचावला, मुख्यमंत्र्यांनी केलं समर्थन
  • VIDEO : ...म्हणून गिरीश महाजनांनी सेल्फी व्हिडिओत हात उंचावला, मुख्यमंत्र्यांनी केलं समर्थन

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2019 04:10 PM IST | Updated On: Aug 10, 2019 04:10 PM IST

    सांगली, 10 ऑगस्ट : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या वादग्रस्त सेल्फी व्हिडिओचं समर्थन केलं आहे. 'गिरीश महाजन हे तर फक्त त्यांना सोडायला आलेल्या लोकांना हात दाखवत होते,' असा तर्क मुख्यमंत्र्यांनी लावला आहे. व्हिडिओत मात्र महाजन म्हणत होते की 'व्हिडिओ CM साहेबांना दाखवायचा आहे.' तसंच महाजनांनी हसत हसत सेल्फी व्हिडिओत हात दाखवल्याचंही दिसत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी