• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: आगमनाआधीच बाप्पा पाण्यात, मनाला चटका लावणारं गणपती कारखान्याचं दृष्य
  • VIDEO: आगमनाआधीच बाप्पा पाण्यात, मनाला चटका लावणारं गणपती कारखान्याचं दृष्य

    News18 Lokmat | Published On: Aug 11, 2019 12:36 PM IST | Updated On: Aug 11, 2019 12:56 PM IST

    कोल्हापूर, 11 ऑगस्ट : कोल्हापूरच्या बापट कॅम्पमध्येही पुराचा मोठा फटका बसला आहे. बापट कॅम्पमधील अनेक गणेश मूर्त्या पुराच्या पाण्याखाली बुडाल्या आहेत. त्यामुळे मूर्तिकारांचं लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. त्यामुळे कोल्हापूर सांगली आणि सीमाभागातील गणेशोत्सवावर महापुराचे सावट पसरणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी