• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ...आणि धो धो पावसात डोळ्यांदेखत ते घर पत्त्यासारखं कोसळलं
  • VIDEO : ...आणि धो धो पावसात डोळ्यांदेखत ते घर पत्त्यासारखं कोसळलं

    News18 Lokmat | Published On: Aug 6, 2019 10:32 PM IST | Updated On: Aug 6, 2019 10:32 PM IST

    कोल्हापूर, 6 ऑगस्ट : कोल्हापूरला पुराच्या पाण्यानं अक्षरश: वेढा घातलाय. पावसाचा जोर ओसरलेला नाही. घरांमध्येही पाणी शिरलं आहे. जिल्ह्यातल्या गावागावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पावसाच्या जोरानं असंच एक घर पत्त्यासारखं कोसळलं. दूरून बघणाऱ्यांपैकी कुणीतरी याचा व्हिडिओ केला आणि आता तो व्हायरल झाला आहे. त्या घरात कुणी नसल्यामुळे जीवितहानी टळली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी