• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मलापण बोटीतून न्या! जीव वाचवण्यासाठी पूरग्रस्तांनी लावली रांग
  • VIDEO: मलापण बोटीतून न्या! जीव वाचवण्यासाठी पूरग्रस्तांनी लावली रांग

    News18 Lokmat | Published On: Aug 7, 2019 12:27 PM IST | Updated On: Aug 7, 2019 12:34 PM IST

    कोल्हापूर, 07 ऑगस्ट: सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर बनलीय. या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रा सोडून परतले आहेत. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी या पूरस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले. कोल्हापुरातील 204 गावांमधून नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading