• होम
  • व्हिडिओ
  • खेड जाळपोळ VIDEO : राष्ट्रवादीच्या भास्कर जाधवांनी हिंसक जमाव नव्हे पोलिसांनाच धरले दोषी
  • खेड जाळपोळ VIDEO : राष्ट्रवादीच्या भास्कर जाधवांनी हिंसक जमाव नव्हे पोलिसांनाच धरले दोषी

    News18 Lokmat | Published On: Jan 26, 2019 04:19 PM IST | Updated On: Jan 26, 2019 04:19 PM IST

    खेड, २६ जानेवारी : गोवंश हत्येबाबत पोलीस दुर्लक्ष करत असल्याचं आरोप करत खेडजवळील लोटे इथं स्थानिकांनी मुंबई-गोवा हायवेवर आंदोलन केलं. या आंदोलनाला नंतर हिंसक वळण मिळालं. स्थानिकांनी खासगी तसंच सरकारी वाहनांची मोठी तोडफोड केली आहे. तसंच या स्थानिकांच्या दगडफेकीत एक पोलिस अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. या सगळ्या गदारोळामुळे हायवेवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली आहेत. आता परिस्थिती नियंत्रणात असून वातावरण निवळल्याची माहिती आहे. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी या सगळ्या प्रकरावर प्रतिक्रिया दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी