• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : एक भाऊबीज अशीही...शहीदांच्या पत्नीसोबत साजरी केली दिवाळी
  • SPECIAL REPORT : एक भाऊबीज अशीही...शहीदांच्या पत्नीसोबत साजरी केली दिवाळी

    News18 Lokmat | Published On: Oct 30, 2019 07:58 AM IST | Updated On: Oct 30, 2019 07:59 AM IST

    मधूकर गलांडे(प्रतिनिधी)इंदापूर, 30 ऑक्टोबर: शहीद वीर जवानांची पत्नी आणि मातांचा सन्मान करण्यासाठी अनोखी भाऊबीज साजरी केली जाते. इंदापूरमधल्या कामधेनू सेवा परिवाराकडून हा उपक्रम राबवला जातो. यावेळी शहीद जवानांच्या मुलांना नवे कपडे दिले जातात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी