कल्याण, 7 मे: शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांचा तलवारीनं केक कापताना एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कल्याणजवळ असलेल्या बल्याणी परिसरात शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यानं आपला वाढदिवस तलवारीनं केक कापून साजरा केला. याप्रकरणी टिटवाळा पोलीस स्थानकात भाजप पदाधिकारी सर्फराज रईस आणि शिवसेनेचे पदाधिकारी नजीब रईस यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.