• होम
  • व्हिडिओ
  • KDMCचा ढिसाळ कारभार; कल्याण-डोंबिवलीकरांसमोर वाहतूक कोंडीचं संकट
  • KDMCचा ढिसाळ कारभार; कल्याण-डोंबिवलीकरांसमोर वाहतूक कोंडीचं संकट

    News18 Lokmat | Published On: Aug 21, 2019 11:57 AM IST | Updated On: Aug 21, 2019 11:58 AM IST

    प्रदीप भणगे (प्रतिनिधी) ठाणे, 21 ऑगस्ट: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळं नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पत्री पूल पाडल्यानंतर आठ महिन्यात नवीन पुल बांधण्याचं आश्वासन हवेत विरलं. आता डोंबिवलीतील कोपर पूल बंद केला जाणार आहे. त्यामुळं हेचं का ते गतीमान सरकार असा प्रश्न सर्व सामान्यांसमोर निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading