• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: 60 वर्षीय व्यक्तीची बॅग पळवणाऱ्या चोराला महिला ट्रॅफिक पोलिसाने पकडले
  • VIDEO: 60 वर्षीय व्यक्तीची बॅग पळवणाऱ्या चोराला महिला ट्रॅफिक पोलिसाने पकडले

    News18 Lokmat | Published On: Jul 14, 2019 07:03 AM IST | Updated On: Jul 14, 2019 07:03 AM IST

    कल्याण, 14 जुलै: आपल्या सेवा निवृत्तीची 3 लाख रुपये रक्कम बँकेतून काढून 60 वर्षीय व्यक्ती बँकेच्या बाहेर पडले बँकेबाहेर उभे असलेल्या चोरट्याने या 60 वर्षीय आजोबांची बॅग पळवली मात्र नागरिकांच्या मदतीने एका महिला ट्रॅफिक पोलिसांनी चार पैकी एक बॅग घेवून पाळणाऱ्या चोरट्याला पकडले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी