• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: फोटो काढणाऱ्यांना दाखवला 'Attitude', ढिम्मासारखा पाहात राहिला बिबट्या
  • VIDEO: फोटो काढणाऱ्यांना दाखवला 'Attitude', ढिम्मासारखा पाहात राहिला बिबट्या

    News18 Lokmat | Published On: Sep 23, 2019 12:25 PM IST | Updated On: Sep 23, 2019 12:25 PM IST

    जुन्नर, 23 सप्टेंबर: जुन्नरमध्ये रविवारी बिबट्यानं शेतकऱ्याच्या घरात हल्ला केला होता. आता आज मात्र भरदिवसा बिबट्या भटकताना पाहयला मिळत आहे. 2 दिवसांपूर्वी सायंकाळी 4 च्या सुमारास महेंद्र पादिर हे आपल्या चारचाकी मधून आळेफाट्याकडे प्रवास करत असताना उसाच्या शेताच्या बांधावर दोन बिबट्या आरामात बसलेले पाहायला मिळाले. बिबट्यांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading