• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: 'जय श्रीराम'च्या घोषणेची जबरदस्ती; तरुणाचा निष्पाप बळी
  • SPECIAL REPORT: 'जय श्रीराम'च्या घोषणेची जबरदस्ती; तरुणाचा निष्पाप बळी

    News18 Lokmat | Published On: Jun 25, 2019 10:37 AM IST | Updated On: Jun 25, 2019 10:37 AM IST

    खरसावन , 25 जून: झारखंडमधील खरसावन जिल्ह्यात तरबेज अन्सारी या 24 वर्षीय तरुणाला ही मारहाण झाली. त्याच्यावर जमावानं चोरीचा संशय घेतला. नुसत्या संशायावरून झुडीनं त्याला घेरलं. वीजेच्या खांबावर बांधलं आणि शिक्षा दिली. जय श्री राम आणि जय हनुमानच्या घोषणाही द्यायला सांगितल्या. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या तरुणाच्या मृत्यूनं संतापाची लाट उसळली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी