• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • VIDEO: शरद पवार ईडी कार्यालयात जाण्याआधी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

VIDEO: शरद पवार ईडी कार्यालयात जाण्याआधी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

विवेक कुलकर्णी (प्रतिनिधी) मुंबई, 27 सप्टेंबर: पवारांना ईडीने कोणतीही नोटीस पाठवली नसली तरी शरद पवार आज स्वतःहून ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. पण त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना ईडीच्या कार्यालयाकडे जमू नका, असं आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे ईडी कार्यालयाच्या परिसरात आज कलम 144 म्हणजेच जमावबंदीचे आदेश देण्यात आलेत. आज दुपारी 2 वाजता ईडी कार्यालयात पवार जाणार आहेत. ईडीनं पवारांना कार्यालयात येऊ नये असं आवाहन केलं आहे. शरद पवारांना या प्रकरणात मुद्दाम अडकवलं जात असल्याची जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 • Share this:

  Published by:Kranti Kanetkar
  First published: