• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: जायकवाडी धरण भरलं; नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा
  • VIDEO: जायकवाडी धरण भरलं; नदीकाठच्या गावांना सावधगिरीचा इशारा

    News18 Lokmat | Published On: Sep 15, 2019 10:02 AM IST | Updated On: Sep 15, 2019 10:02 AM IST

    सिद्धार्थ गोदाम (प्रतिनिधी) औरंगाबाद, 13 सप्टेंबर: जायकवाडी धरणातील पाणी साठा 99.15 टक्क्यांवर पोहोचला आहे. आज सकाळी 10 वाजता धरणातून पाणी सोडण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यामुळे गोदावरी नदी काठावरील गावांना आधीच सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. साधारणपणे 17 हजार क्युसेकने पाण्याची आवक सुरू राहणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी