• होम
  • व्हिडिओ
  • मुलीच्या डोळ्यातून चक्क निघतात खडे; काय आहे या VIDEOमागचं सत्य, पाहा SPECIAL REPORT
  • मुलीच्या डोळ्यातून चक्क निघतात खडे; काय आहे या VIDEOमागचं सत्य, पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Jul 6, 2019 08:20 AM IST | Updated On: Jul 6, 2019 08:38 AM IST

    राजेश भागवत(प्रतिनिधी) जळगाव, 06 जुलै: मुलीच्या डोळ्यातून चक्क खडे निघत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जळगाव जिल्ह्यातल्या त्या व्हिडिओमुळे खळबळ उडालीय. पिलखोड गावातल्या श्रद्धा पाटील या मुलीच्या डोळ्यातून खडे निघत असल्याचा दावा केला जातो आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी