• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: जयराम रमेश यांनी केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक
  • VIDEO: जयराम रमेश यांनी केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक

    News18 Lokmat | Published On: Sep 17, 2019 02:27 PM IST | Updated On: Sep 17, 2019 02:42 PM IST

    मुंबई, 17 सप्टेंबर: आरे वाचवण्यासाठी माजी केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांनी पाठींबा दर्शवला आहे. त्यासाठी आज ते मेट्रो 3 च्या प्रस्तावित करशेडच्या जागेची पाहणी करणार आहेत. माजी खासदार संजय निरुपम, वनशक्ती एनजीओ चे स्टॅलिन दयानंद, पर्यावरण तज्ञ आनंद पेंढारकर आणि आदिवासी पाड्यात राहणारे स्थानिक रहिवासी त्यांची भेट घेणार आहे. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी इथे एक मुंबईकर, पवईकर आणि माजी पर्यावरण मंत्री म्हणून आलो असल्याचं सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी