Home /News /maharashtra /

VIDEO : महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार, 'या' जिल्ह्यांत वरुणराजाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई, 22 जून: राज्यात आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पावसाची शक्यता तर पूर्व विदर्भातवादळी पावसाची शक्यता कमी असल्याचा हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Indian Meteorological Department, Monsoon, Rain, Skymet

    पुढील बातम्या