• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: शत्रूसोबत दोन हात करणारं भारतीय नौदल आता आणखी बळकट होणार!
  • SPECIAL REPORT: शत्रूसोबत दोन हात करणारं भारतीय नौदल आता आणखी बळकट होणार!

    News18 Lokmat | Published On: Sep 27, 2019 07:46 AM IST | Updated On: Sep 27, 2019 07:54 AM IST

    मुंबई, 27 सप्टेंबर: भारतीय नौदल आणखी बळकट झालं आहे. कारण त्यात सुकी गोदीची भर पडली आहे. युद्धनौकांची डागडुजी करणारी सुकी गोदी लवकरच नौदलात आपली सेवा देण्यासाठी दाखल होणार आहे. सुकी गोदी कशा पद्धतीनं काम करणार आणि कशी आहे पाहा या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी