• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : स्वातंत्रदिनी ऐका संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली राष्ट्रवंदना
  • VIDEO : स्वातंत्रदिनी ऐका संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली राष्ट्रवंदना

    सागर कुलकर्णी | News18 Lokmat | Published On: Aug 15, 2019 12:27 PM IST | Updated On: Aug 15, 2019 12:27 PM IST

    मुंबई, 15 ऑगस्ट : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी देशाप्रती संवेदना दाखवण्यासाठी एक खास राष्ट्रवंदना लिहिली होती. सार्वजनिक आयुष्यात देशहित तर महत्त्वाचं आहेच, पण त्यासाठी त्याग आणि समर्पण कशा पद्धतीने झाले हे तुकडोजी महाराजांनी शब्दबद्ध केलं. श्रेया श्रीकांत भारतीय यांनी संत श्री तुकडोजी महाराज लिखित या राष्ट्रवंदनेचं गायन केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी