• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • SPECIAL REPORT मुंबई खरंच बुडणार? अमेरिकेतील संस्थेचा काय आहे दावा?

SPECIAL REPORT मुंबई खरंच बुडणार? अमेरिकेतील संस्थेचा काय आहे दावा?

मुंबई, 1 जून: वाढत्या वायू प्रदुषणामुळे ध्रुवीय हिमनग वेगानं वितळू लागले असून 2100 मध्ये मुंबई आणि चेन्नई ही शहरं समुद्राच्या पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील एका संस्थेच्या संशोधनात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेमका काय दावा अमेरिकेनं आपल्या संशोधनात केला आहे पाहा स्पेशल रिपोर्ट.

 • Share this:

  First published: