सोयाबीन खरेदी संदर्भात आज मुंबईत महत्त्वाची बैठक

सोयाबीन खरेदी संदर्भात आज मुंबईत महत्त्वाची बैठक

गेल्याच आठवड्यात वर्ध्यातली फक्त 4 सोयाबीन केंद्र सुरू होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर सोयाबीन विकण्यासाठी दारोदारी फिरण्याची वेळ आलीय.

  • Share this:

मुंबई,30 ऑक्टोबर: राज्यामध्ये सोयाबीन खरेदी आणि त्याचबरोबर ठिकठिकाणी खरेदी केंद्र उघडणे यांसंदर्भात आज एक मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे.

गेल्याच आठवड्यात वर्ध्यातली फक्त 4 सोयाबीन केंद्र सुरू होती. त्यामुळे शेतकऱ्यांवर सोयाबीन विकण्यासाठी दारोदारी फिरण्याची वेळ आलीय. याचा फायदा व्यापारी घेता आहेत आणि कवडीमोल दरानं सोयाबीन खरेदी करतायेत. सोयाबीनला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे. या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी आज पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत बैठक घेणार आहेत.

First published: October 30, 2017, 12:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading