मनसुख हिरेनच्या गाडीसंदर्भात ATS च्या हाती महत्वाचे धागेदोरे; पाहा VIDEO

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाच्या तपासासंदर्भात हिरेन यांच्या पत्नी आणि मुलगा ATS कार्यालयात पोहोचल्या आहेत. तसेच ATS ची टीम घटनास्थळी पोहोचून घटना कशी घडली असावी याबाबत तपास केला जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.