• होम
  • व्हिडिओ
  • EXCLUSIVE VIDEO: पावसाचं रौद्र रुप, संकटात सापडलेल्या 58 जणांना केलं एअरलिफ्ट
  • EXCLUSIVE VIDEO: पावसाचं रौद्र रुप, संकटात सापडलेल्या 58 जणांना केलं एअरलिफ्ट

    News18 Lokmat | Published On: Aug 4, 2019 03:22 PM IST | Updated On: Aug 4, 2019 03:39 PM IST

    खडवली, 04 ऑगस्ट : खडवली स्थानकाजवळ असलेल्या जू गावाला बेटाचं स्वरुप आलं आहे. तिथे अडकलेल्या 30 हून अधिक लोकांना एअरलिफ्ट करून ठाण्याच्या कोलशेत एअरबेसवर सुरक्षीत उतरवलं जातं आहे. हेलिकॉप्टरच्या 2 फेऱ्या पूर्ण झाल्या असून 20 लोकांना कोलशेतला उतरवलं आहे. तर अजुनही काही जण अडकलेत त्यांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर पोचलं आहे. ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस असल्याने उल्हास आणि बारवी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading