मी पळून गेलो नाही, मला पळवून लावलं-सदाभाऊ खोतांचा शेट्टींना टोला

 मी पळून गेलो नाही, मला पळवून लावलं-सदाभाऊ खोतांचा शेट्टींना टोला

मला संघटनेतून घालवलं होतं असंही ते यावेळी म्हणाले

  • Share this:

कोल्हापूर,09सप्टेंबर: मी पळून गेलो नाही तर मला पळवून लावण्यात आलं अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोतांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींवर  केली आहे.

सदाभाऊ खोतांना काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडले. मला संघटनेतून घालवलं होतं असंही ते यावेळी म्हणाले. काही दिवसांपूर्वी त्यांनी नव्या पक्षाची घोषणाही मुंबईत केली. तसंच संघटनेत झालेल्या चौकशीलाही मी ताठ मानेने सामोरा गेलो असंही ते म्हणाले.

30 सप्टेंबर इचलकरंजीतून सदाभाऊ खोत आपली नवी  रणनीती जाहीर करणार आहेत.

First published: September 9, 2017, 2:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading